Akash Thosar Plays KUSTI On The Sets Of 1962 Web Series | लाल मातीत रंगला आकाशचा कुस्तीचा डाव

2021-03-06 26

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमातून आकाश ठोसरने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकत आपली वेगळीच जागा निर्माण केली. मात्र सिनेमात येण्याआधी आकाश एक पैलवान गडी होता.मातीत कुस्तीच्या आखाड्यात डाव खेळतानाचा एक व्हिडीओ आकाशने नुकताच शेअर केला आहे. ज्यामध्ये तो लाल मातीत कुस्ती खेळताना दिसतोय. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale